Winter season Types Of Laddu In Marathi |
हिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार आणि फायदे
Types and benefits of nutritious winter Laddoo's -
प्राचीन काळापासून भारतात विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे त्यातच लाडू हे जगप्रसिद्ध पदार्थ आहे. आपल्यापैकी काही लाडू प्रेमी नक्कीच असतील त्यामुळे मी आपल्यासाठी विविध प्रकारचे लाडू घेऊन आलोय ज्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.
भारतीय संस्कृती नुसार लाडूंचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे तुम्हाला भारताच्या प्रत्येक भागात वेगवेगळे लाडू खायला मिळतात.लाडू म्हटले की आपल्या मनात आधी मिठाई, गोड असे येत असेल परंतु काय आपल्याला माहितीये की प्राचीन काळात लाडूचा औषधी म्हणून वापर केला जायचा जसे लाडूत औषध टाकून खाऊ घालने.
आजही लाडू पौष्टिक आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि खाली दिलेले सर्व लाडू आपल्याला निरोगी फायदे देतील.
हिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार :Types Of Laddu In Marathi
बेसन लाडू - Besan Laddoo Recipe
बेसन चे लाडू आपण खाल्लेच असतील कारण हे खूप चविष्ट असतात. बेसन चे लाडू मऊ असल्यामुळे खाण्यास छान वाटतात. बेसन के लड्डू अप्रतिम असतात आणि त्यांची चव माव्या सारखीच लागते.
बेसन चे लाडू करण्यासाठी बेसन पीठ, तूप किंवा तेल, पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ता, इलायची हे साहित्य लागतात.
बेसन लाडू बनवण्याची प्रक्रिया :
1. प्रथम, कडई किवां पॅन मध्ये 4 चमचे साजुक तूप घाला. साजुक तूप उपलब्ध
नसल्यास डालडा तूप वापरू शकता.
२. नंतर यात १.५ कप बेसन घाला.
3. नंतर हे मिश्रण गॅसवर ठेवा आणि 1-2 चमचे तूप घालून मंद आचेवर भाजून घ्या.
प्रमाणानुसार तूप घालावे.
4. तळताना ढवळत राहा जेणेकरून ते कडई ला चिकटणार नाही.
५. हे बेसन मिश्रण लालसर रंगावर तळून घ्या. सुमारे 10 मिनिटे भाजल्यानंतर, हा
रंग होईल.
6. बेसन लाल झाल्यावर गॅस बंद करा आणि हवे असल्यास एक चमचा वेलची पूड आणि काजू
घाला.
7. हे मिश्रण चांगले मिसळा आणि पीठ थोडे थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.
8. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात 2 कप पिठीसाखर घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार
वाढवू किंवा कमी करू शकता.
9. हे मिश्रण आतमध्ये चांगले मिसळा आणि लाडू वळायला घ्या.
10. लाडू वळवताना वर मनुका ठेवा आणि लाडू वळवा.
11. आता हे लाडू एका प्लेटमध्ये मध्ये बाहेर काढा, आता हे लाडू खाण्यासाठी तयार
आहेत.
फायदे
- बेसनाचे लाडू खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात त्यामुळे खाण्यास गोडी येते.
- लाडू मध्ये साखर कमी टाकल्यास शुगर च्या रुग्णांसाठी देखील गुणकारी आहे.
- बेसन चे लाडू वजन कमी करण्यात व नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत.
- बेसन त्वचेसाठी खूप फायदेमंद असतात त्यामुळे त्याचे लाडू सुद्धा खायला हवे.
मेथीचे लाडू - Methiche (Fenugreek) Laddoo Recipe
हिवाळा आला की मेथीचे लाडू लगेच आठवतात कारण हिवाळ्यात मेथीचे लाडू खाण्याची मज्जाच वेगळी असते. मेथीचे लाडू चवीत गोड आणि कडू असतात कारण मेथी ही कडू असते.
मेथीचे लाडू करतांना मेथिला बारीक दळून घेतात आणि पीठ, डिंक, बदाम, काजू, मनुखे, खोबऱ्याचे किस, तूप, गुड असे वस्तू घेतात. मेथीचे लाडू जास्त गोड ही नसावे कारण त्यामुळे मेथीचा स्वाद च जातो आणि लाडू मेथीचे आहेत असे वाटतच नाही.
मेथीचा लाडू बनवण्याची प्रक्रिया :
- ही रेसिपी तयार करण्यासाठी, प्रथम, आपण काही मेथीचे लहान बिया भाजून घ्या आणि त्यांची बारीक पावडर करा.
- त्यानंतर, तुम्ही विशिष्ट प्रकारचे लोणी काही प्रमाणात गरम करा. गरम झालेल्या बटरमध्ये तुम्ही दुसर्या प्रकारची पावडर जास्त वेळ भिजवून ठेवता.
- पुढे, तुम्ही फळाचे काही तुकडे भाजून घ्या आणि त्यांना अधिक विशेष लोणीसह पॅनमध्ये घाला.
- तुम्ही पॅनमध्ये एक प्रकारचा चिकट पदार्थ शिजवा आणि बाजूला ठेवा. उरलेल्या बटरमध्ये तुम्ही थोडे पीठ शिजवा.
- नंतर, तुम्ही गॅस बंद करा आणि त्यात भिजवलेले पावडर, भाजलेले फळ, काही चूर्ण मसाले, सुकामेवा, चिकट पदार्थ आणि पिठी साखर घाला.
- ते गरम असताना तुम्ही सर्वकाही एकत्र करा.
फायदे
- मेथीचे लाडू सर्दी मध्ये जास्त गुणकारी असतात त्यामुळे त्यांना जास्तकरून हिवाळ्यात बनवले जातात. मेथी मध्ये फायबर असतात ज्यामुळे सुगर कमी होते त्यामुळे हे डायबिटीस ज्या रुग्णांसाठी फायदेमंद असतात.
- जर आपण मेथीच्या लाडूंना योग्य प्रमाणात खाल्ले तर आपली अतिरिक्त चरबी कमी होते कारण मेथी मुळे आपली पचन क्रिया सुधारते. मेथीचे लाडू आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप गुणकारी आहेत याच्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.
- मेथीचे लाडू कॅन्सर आजारावर गुणकारी आहे. ह्या लाडूमुळे आपले केस निरोगी राहतील.
- मेथीचे लाडू कब्ज आजारावर खूप गुणकारी आहे कारण मेथी मुळे आपली पचन क्रिया सुरळीत होते.
गहू पिठाचे लाडू - Gahu Pithache (Wheat) Laddoo Recipe
गहू पिठाचे लाडू सुद्धा खान्देशात खूप प्रसिद्ध आहेत आणि इथे आपल्याला हे लाडू दिवाळीला आणि हिवाळ्यात घरोघरी दिसतील. आतापर्यंत आपण गहूच्या पिठाचे चपाती ऐकली असेल परंतु गहुचे लाडू सुद्धा तयार केले जातात.
गहू पिठाचे लाडू तयार करण्यासाठी गहुचे पीठ, पिठी साखर, तूप, काजू, बदाम, ई साहित्य लागतात.
गहू पिठाचे लाडू बनवण्याची प्रक्रिया :
- कढईत थोडं तूप घालून गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्या.
- त्याच कढईत तूप गरम झाल्यावर पिठी साखर घालून ढवळत रहा.
- तोवर भाजून मिक्सरवर केलेला खोबऱ्याचा चुरा,खारीक पावडर, काजू, बदाम, आणि भाजलेला गव्हाचं पीठ परातीत एकत्र करून घ्या.
- पाक सारखा ढवळा नाहीतर गुठळ्या राहतील.पिठी साखर पूर्णपणे विरघळली की गॅस बंद करा.
- पाक मिश्रणात ओतून घ्या आणि व्यवस्थित सर्व जिन्नस कालवा.
- आणि हो हे लाडू गरम असतानाच बांधायचे बरं ,
अशा प्रकारे तुम्ही पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू बनवू शकता.
फायदे
- गव्हाचे लाडू पौष्टिक आणि चविष्ट असतात.
- गहू च्या पिठाचे लाडू गुडघे दुखी, सांधे दुखी मध्ये गुणकारी साबित होतात.
- ह्या लाडू मुळे रक्ताची कमी दूर होते.
- गव्हामध्ये प्रथिने असतात ज्यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहते.
उडीद डाळचे लाडू - Ulid dal Laddoo Recipe
हिवाळ्यात उडीद डाळचे लाडू सुद्धा खूप पसंद केले जातात कारण हे पौष्टिक असून स्वादिष्ट देखील असतात. उडीद डाळ चे लाडू तरुण मुलांसाठी खूप फायदेमंद असतात कारण उडीद डाळ मुळे हाड आणि संपूर्ण शरीर निरोगी होते.
उडीद डाळ चे लाडू करण्यासाठी उडीद डाळ, गुड, तूप, काजू, बदाम, पिस्ता, मणुखे, खोबऱ्याचे किस, ई साहित्य लागतात.
उडीद डाळ चे लाडू बनवण्याची प्रक्रिया :
- उडीद डाळीचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला उडीद डाळ योग्य बारीक करून आणावी लागेल.
- नंतर एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात डाळीचे पीठ घालावे. ते एकत्र चांगले मिसळा.
- तूप आणि डाळ एकत्र मिसळली जाते. आपल्याला पीठ मळून घ्यावे लागेल. छान वास येईपर्यंत पीठ तुपात शिजवा. उग्र वास निघेपर्यंत तूप शिजवत रहा.
- बेकिंग करताना पिठाचा केशरी रंग केशरी रंग सुटते, तोपर्यंत भाजत राहावे. रंग बदलला की पीठ शिजले आहे. शेवटी कढईतून पिठाला बाहेर काढून थंड होऊ द्या.
- लाडू बनवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. प्रथम, आपल्याला मिक्सर चा वापर करून साखरेचे बारीक पावडर बनवावे लागेल.
- जर तुम्हाला ते खूप गोड नको असेल तर तुम्ही कमी साखर वापरू शकता.
- उडीद पिठाचे लाडू बनवण्यासाठी भाजलेल्या पिठात साखर, थोडीशी वेलची पूड आणि बदाम, पिस्ता, मणुखे, खोबऱ्याचे किस, आणि काजू घालावे लागतील.
- सर्वकाही एकत्र करा आणि आपल्या आवडीनुसार लहान आणि मोठ्या गोल लाडूंमध्ये आकार द्या. आणि तुमच्याकडे आहे, तुमचे उडीद पिठाचे लाडू तयार आहेत
फायदे
- उडीद डाळ शरीर मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे आपले हाड मजबूत होतात.
- उडीद डाळ च्या लाडू मुळे स्नायू मजबूत होतात.
- उडीद डाळीचे लाडू त्वचेसाठी फायदेमंद असतात यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग कमी होतात.
- उडीद डाळ मुळे रक्तभिसरण सुरळीत होते आणि हृदय सुद्धा चांगले राहते.
- उडीद डाळीचे लाडू पोटाच्या समस्यांना दूर करतात.
मूग डाळचे लाडू Moong Dal Laddoo Recipe
मूग डाळीचे लाडू हिवाळ्यातच नाही तर अन्य ऋतुंमध्ये सुद्धा बनवले जातात. उडीद डाळ शरीरासाठी चांगली असते त्यामुळे तिचे लाडू खायला हवे. मुगाचे लाडू हे पिवळे रंगाचे असतात कारण मुगाची डाळ देखील पिवळी असते.
मुगाचे लाडू करण्यासाठी आपल्याला मूग डाळ, तूप, पिठी साखर, काजू, बदाम, पिस्ता, वेलची पूड हे साहित्य लागतील.
मूग डाळ चे लाडू बनवण्याची प्रक्रिया :
- मूगडाळ रवाळ पद्धतीची दळून आणा. मध्यम गॅसवर पातेलं ठेवून त्यात थोडं तूप गरम करून त्यात मूळ डाळीचे पीठ भाजून घ्या.
- पीठ भाजत असताना त्याचा रंग बदलला की, त्यावर थोडं दूध शिंपडून ढवळून घ्या. गॅस बंद करा आणि भाजलेलं पीठ खाली उरवून घ्या.
- भाजलेल्या पीठ थोडंसं थंड झालं की, त्यात पिठीसाखर घाला. ते करत असताना पिठीसाखरेचे गोळे होणार नाहीत, याची काळजी घ्या.
- त्यानंतर त्या पीठात वेलची पूड आणि कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला. नंतर त्याचा लाडू बांधा.
फायदे
- मूग डाळ प्रथिने युक्त म्हणजेच प्रोटीन ने भरपूर असते ज्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत होते.
- मूग डाळ ताप मध्ये खूप गुणकारी असते त्यामुळे ज्यांना सतत ताप येतो त्यांनी मुगाचे डाळीचे लाडू घातला हवे.
- मुगाची डाळ तब्येत बिघडल्यानंतर कमजोरी दूर करण्यासाठी फायदेमंद आहे.
- मुगाचे डाळीचे लाडू हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेमंद आहे.
गुड तेलचे लाडू - Gud Tel Laddoo
तुम्ही कदाचितच गुड तेलचे लाडू एकले असतील कारण हे लाडू जास्त करून खान्देशात प्रसिद्ध आहेत. खान्देशात हे लाडू आपल्याला घरोघरी दिसतील. गुड तेल च्या लाडूला गहू गुळाचे लाडू देखील म्हणतात.
गुड तेल चे लाडू करण्यासाठी गुड, गहू चे पीठ, रवा, तेल, खोबऱ्याचे किस, काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे साहित्य लागतील.
फायदे
- गुड तेलचे लाडू पचन क्रिया सुरळीत करण्यासाठी खूप फायदेमंद आहेत.
- गुड तेलचे लाडू वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
- हे लाडू रक्त भिसरण सुरळीत करते.
- गुडमुळे शरीर आतून साफ होते आणि सर्व घाण बाहेर निघते.
डिंकाचे लाडू - Dink Laddoo
डिंकाचे लाडू आपण खूप वेळा ऐकली असतील किंवा पहिल्यांदा ऐकत असतील हे ही हिवाळ्यातील पौष्टिक लाडू पैकी एक आहेत. खाण्याचे डिंक आपल्याला माहितीच असेल आणि त्यापासून लाडू तयार केले जातात जे खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात.
डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी डिंक, खारीक, खोबरे, बदाम, काजू, तूप, पिठी साखर हे साहित्य लागतात.
फायदे
- थंडीच्या दिवसांत डिंकाचे लाडू खूप लाभदायक असतात.
- डिंकाचे लाडू प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदतगार असतात.
- डिंक हाडे मजबूत कण्यासाठी उपयुक्त आहेत आणि सांधे दुखी बरी करतात.
- डिंक मुळे पोटाचे विकार दूर होतात आणि पचन क्रिया सुरळीत होते.
0 Comments